सातबारा Watch

← सोनखेड

Ferfar #4349 · सोनखेड

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
966
Talathi
उमाकांत दत्‍ता भांगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 संमतीने नोंद खातेदार शशिकला बालासाब मोरे, लताबाई आनंदराव पतंगे, शोभा भास्करराव राऊत, प्रल्हाद बालासाहेब मोरे, रा सोनखेड ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ सोनखेड ता.लोहा येथील गट क्र 966 मध्ये क्षेत्र 1.75 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे. 1) प्रल्हाद बालासाहेब मोरे गट क्र 966 मध्ये क्षेत्र 0.88 हे आर 2) सत्यभामा प्रल्हादराव मोरे गट क्र 966 मध्ये क्षेत्र 0.87 हे आर करीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.