Ferfar #786 · पळशी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- कैलास शिवाजीराव बोधगीरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
व्यवहार वाटणीचे स्मरण पत्र
वाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार 1.गजानन बालाजी चितळकर.
वाटणीचे संमतीपत्र लिहून देणार 1. बालाजी संतोबा चितळकर
संमती देणार.1.नवानंद बालाजी चितळकर 2.शिवानंद बालाजी चितळकर सर्व रा. पळशी
खातेदार. बालाजी संतोबा चितळकर यांच्या मालकीची असलेली मौजे पळशी येथिल जमीन त्यांनी आपला मुलगा गजानन बालाजी चितळकर यांच्यानावे करण्यासाठी वाटणी पत्र लिहून दिले असून ते खालील प्रमाने
1. गजानन बालाजी चितळकर यांच्या नावे दिलेली जमीन पुढील प्रमाणे
गट क्र 38 क्षेत्रफळ 1.88 हे.आर व पो.ख 0.05 एकूण 1.93 हे.आर पैकी 1.40 हे.आर
वरील प्रमाणे वाटणी पत्र दि 22.09.2026 रोजी लिहून दिले असून वरील जमीन वाटणी पत्रा आधारे करून घेतली आहे अर्ज व संमती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.