Ferfar #1429 · भेंडेगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- उमाकांत दत्ता भांगे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
विहीर नोंद :-
अर्जदार नागोराव गणपती हेंडगे यांनी असा अर्ज दिला की, यांची मालकी व ताब्यातील जमीन गट/सर्वे क्र.23 यांच्या मालकी जमीन मध्ये विहीर असल्याबाबत स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून व विनंती अर्ज आणि शपथपत्र दिल्यावरून नागोराव गणपती हेंडगे यांच्या नावे एक विहीर नोंद घेण्यात आली.