Ferfar #1431 · भेंडेगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- उमाकांत दत्ता भांगे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा.तहसीलदार लोहा यांचे पत्र क्र.जा.क्र.2023/जमा-1/सिआर 71 दि.30.07.2023 रोजीचे आदेश नुसार अर्जदार मारोती कामाजी कोल्हे रा.भेंडेगाव येथील यांच्या मालकी जमीन गट क्र.150 मधील क्षेत्र 0.10 हे.आर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 ड नुसार अकृषिक परवानगी देण्याची विनंती केली आहे.ज्याअर्थी शासन परिपत्रक क्र.एनएपी2017/प्र.क्र.142/टी १ दि.14.03.2018 नुसार दिलेल्या अटी व शर्ती नुसार मारोती कामाजी कोल्हे यांची जमीन गट क्र.150 मधील क्षेत्र 0.10 हे.आर मध्ये अकृषिक वापर असल्या बाबत सातबाराला नोंद घेण्यात आली.