सातबारा Watch

← भेंडेगाव

Ferfar #1433 · भेंडेगाव

लोहा, नांदेड · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
उमाकांत दत्‍ता भांगे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 संमतीने नोंद खातेदार चितांबर किसन लिंबटकर रा भेंडेगाव ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ भेंडेगाव शे ता.लोहा येथील गट क्र 47 मध्ये क्षेत्र 1.22 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे. 1) रावसाहेब किशनराव लिंबटकर नाते भाऊ गट क्र 47 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर संमती देणार गोरख चितांबर लिंबटकर कैलास चितांबर लिंबटकर बालाजी चितांबर लिंबटकर करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 739 दि 13/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.