सातबारा Watch

← शेवडी (बा.)

Ferfar #6054 · शेवडी (बा.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
उमाकांत दत्‍ता भांगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 संमतीने नोंद खातेदार विठठल मारोती कोल्हे रा भेंडेगाव ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ शेवडी बा ता.लोहा येथील गट क्र 298 मध्ये क्षेत्र 1.78 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे. 1) कामाजी मारोती कोल्हे गट क्र 298 मध्ये क्षेत्र 1.78 हे आर करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 391 दि 23/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.