Ferfar #1256 · पिंपरनवाडी
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
संमतीने नोंद
खातेदार बाबाराव धोंडीबा येवले
रा पिंपरनवाडी ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ पिंपरनवाडी ता.लोहा येथील
गट क्र 276/10 मध्ये क्षेत्र 0.57 हे आर व गट क्रं 276/11 क्षेत्र 0.10 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.
1) कालीदास गणेश येवले नाते नातु गट क्र 276/10 मध्ये क्षेत्र 0.57 हे आर व गट क्रं 276/11 क्षेत्र 0.10 हे आर
करीता 100/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 405 दि 12/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.