सातबारा Watch

← आंबेसांगवी

Ferfar #1616 · आंबेसांगवी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार :- आनंदा पुंडलिक सावंत यांची मौजे आंबेसांगवी येथील जमीन सर्वे/गट क्र.49 मधील क्षेत्र 0.24 हे.आर व पो.ख 0.01 हे.आर पुर्ण जमीन. ही यांनी. लिहून घेणार :- शांताबाई आनंदराव सावंत यांना गट क्र.49 मधील क्षेत्र 0.24 हे.आर व पो.ख 0.01 हे.आर पुर्ण जमीन .यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात पती व पत्नी आहेत.500 रू चा बॉंड क्र EE418046 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.713 दि.30/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.