Ferfar #2500 · कारेगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- रायाजी नेताजी पुरुषोत्तम
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बॅक लि.शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : नागोराव संभाजी किरवले ,पार्वती संभाजी किरवले ,संभाजी केशव किरवले रा. कारेगाव यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4187-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186 क्षेत्र 4.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागोराव संभाजी किरवले ,पार्वती संभाजी किरवले ,संभाजी केशव किरवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.