सातबारा Watch

← वडेपुरी

Ferfar #3794 · वडेपुरी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
210, 217, 310
Talathi
किरण माणिकराव नाईकवाडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मौजे वडेपुरी येथील गट क्र 310,217,210 या गटातील खातेदार व्यंकटी शेषेराव दळवे यांचे आधी फेर दुरुस्ती क्र 2622 व 2630 आणि 2695 या अन्वये तिन्ही गटामध्ये वेगवेगळे खाते तयार झाले होते . त्यामुळे वेगवेगळ्या खात्यामुळे त्यांना इतर शासकीय कामामध्ये अडचणी येत आहेत . तरीही त्यांचे सदर सर्व खात्यांचे एक च खाते करून फेरफारा मध्ये दुरुस्ती करून देण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज दिलेला आहे . तरीही त्यांचे विनंती अन्वये सदर फेरफार दुरुस्ती साठी घेण्यात येत आहे . करिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर .