सातबारा Watch

← वडेपुरी

Ferfar #3799 · वडेपुरी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
931
Talathi
किरण माणिकराव नाईकवाडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मौजे वडेपुरी येथील गट क्रमांक 931 मधील खातेदार श्री आनंद रामराव भारती , प्रल्हाद रामराव भारती , भगवान रामराव भारती व शंकर राम भारती यांच्या सर्वांच्या नावे खाता क्रमांक ६४४ मध्ये सामायिक रित्या एकूण 0.95 आर जमीन आहे . सदर सामायिक खात्यामधील सर्व खातेदार हे आपापसातील नात्याने सख्खे भाऊ आहेत . सदर सामायिक जमीन त्यांनी आपापसात समसमान वाटून घेण्याचे ठरविले आहे . तरीही त्यांच्या व्यक्तिगत खात्य्याम्ध्ये हि वाटून घेण्यात येत आहे . करिता सदर जमीन लावून त्यांच्या व्यक्तिगत खात्यात जमिनीचे क्षेत्रामध्ये बदल करून खालीलप्रमाणे जमीन करून देण्यात येत आहे . अ क्र. नाब गट क्र. खाता क्र क्षेत्र पो ख क्षेत्र 01. आनंदभारती राम भारती 931 41 1.0825 0.02 आर 02. प्रल्हादराव रामराव भारती 931 404 1.0825 - 03. भगवानराव रामराव भारती 931 491 1.0825 - 04. शंकर भारती राम भारती 931 791 1.0825 - तरीही त्यांनी दिलेले शपथपत्र (Regd. Document Sr. No. 0163/2026), विनंती अर्ज , आधार कार्ड यावरून सदर जमीनी मधील सामायिक खाते वाटून देण्यात येत आहे . करिता नोंद मंजुरीस्तव सादर .