Ferfar #3801 · वडेपुरी
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे वडेपुरी येथील खातेदार सुदाम महादू बोडके ज्यांच्या नावे गट क्र 94 मध्ये 1.42 हे आर जमीन असून गट क्र 118 मध्ये खातेदार बालाजी नामदेव बोडके व शहाजी नामदेव बोडके यांच्या नावे सामायिक मध्ये 0.68 हे आर जमीन आहे .सुदाम महादू हे बालाजी व शहाजी बोडके यांचे नात्याने सख्खे काका असून सदर दोघांच्या नावे असलेली जमीन हि वडिलोपार्जित मिळकत आहे . सदर जमिनीची आपापसात पंचासमक्ष त्यांनी वाटणी करून घेतलेली आहे . ती खालीलप्रमाणे :
गट क्र 94 मधील सुदाम महादू बोडके यांच्या नावची 1.42 पो ख 0.06 आर पैकी बालाजी व शहाजी सामायिक यांना 0.94 हे आर देण्यात येत आहे ज्याची चतु:सीमा खालीलप्रमाणे :
पूर्वेस :तुळशीराम बोडके व सुदाम बोडके यांचे शेत
पश्चिमेस :गणपत सुदाम बोडके व शंकर पुरभाजी राउत यांचे सामायिक शेत
दक्षिणेस : ढाकणी रोड
उत्तरेस : नांदेड पाऊलवाट
तसेच गट क्र .118 मधील बालाजी व शहाजी यांच्या नावे सामायिक असलेली पूर्ण 0.68 हे आर जमीन हि सुदाम महादू बोडके यांच्या नावे करण्याचे ठरले आहे .
तरीही त्यांनी दिलेले विनंती अर्ज , वाटणीपत्र (notatial Regd. no. 427 dt.30/10/2026) व त्यांचे समती , आधार कार्ड झेरोक्स यावरून वरील प्रमाणे वाटणी ची 7/12 अभिलेखात बदल करून नोंद करण्यात येत आहे .
करिता 7/12 ला नोंद घेण्यात येत आहे व नोंद मंजुरीस्तव सादर.