सातबारा Watch

← वडेपुरी

Ferfar #3803 · वडेपुरी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
649
Talathi
किरण माणिकराव नाईकवाडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मौजे वडेपुरी येथील खातेदार गयाबाई व्यंकटराव मुळे यांच्या नावे वडेपुरी येथील गट क्र . 649 मध्ये एकूण 3.31 हे आर जमीन आहे . सदर जमीन त्यांनी आपापसात सख्खे नातेवाईक म्हनून वाटून घेण्याचे पंचासमक्ष ठरविले आहे . तरीही सदर जमिनीतील हिस्सा त्यांनी त्यांच्या सुना व नातू यांच्या नावे करण्याचे ठरविले आहे ति खालीलप्रमाणे : अ क्र नाव गट क्र क्षेत्र 01 शुभांगी कैलास मुळे 649 0.90 हे आर 02 द्रौपदा विष्णुकांत मुळे 649 0.60 हे आर 03 करण कैलास मुळे 649 0.90 हे आर 04 सुजल विष्णुकांत मुळे 649 0.91 हे आर तरीही सदर जमीन वाटून घेताना त्यांचे इतर वारसदार म्हणून त्यांचे मुले , पती यांची पूर्ण संमती आहे . तरीही त्यांनी दिलेले विनंती अर्ज , संमती पत्र (Regd.sr.no. 355 दि . 11 ऑक्टोबर 2026 ) , आधार कार्ड झेरोक्स यावरून वरीलप्रमाणे 7/12 मध्ये बदल करणेसाठी फेरफार नोंद घेण्यात येत आहे . करिता नोंद मंजुरीस्तव सादर .