सातबारा Watch

← वडेपुरी

Ferfar #3806 · वडेपुरी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
244, 576, 597, 605, 617
Talathi
किरण माणिकराव नाईकवाडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 मौजे वडेपुरी येथील द्वारका शिवाजी बोडके यांच्या नावे गट क्र . 597, 576,605,617,244 मधील गटामध्ये ज्याचे एकूण क्षेत्र अनुक्रमे 0.21 आर , 0.51 आर , 0.23 आर , 0.30 आर , व 0.47 आर असून त्यांचे पती मयत झाल्यानंतर वारसा म्हणून त्यांच्या मुले व मुली च्या नावा सहित सामायिक खाते म्हणून वारसा मध्ये नावे आहेत . सदर वारसा पैकी त्यांच्या तीन मुली नामे माधुरी थोराजी डांगे , क्षितिजा शिवाजी बोडके व आशा शिवाजी बोडके यांची लग्न झालेली आहेत त्यामुळे त्यांनी सदर जमीनी मधून त्यांचा हिस्सा सोडून दिला आहे . तसेच इतर दोन आपत्ये नामे ऐश्वर्या शिवाजी बोडके व वल्लभ शिवाजी बोडके ही अज्ञान पालक आहेत .तत्यामुळे सदर गटातील सामायिक हिस्य्या पैकी द्वारका शिवाजी बोडके यांच्या नावे जमीन करण्यासठी त्यांनी तलाठी कार्यालय येते विनंती अर्ज , हक्कसोड पत्र , व आधार कार्ड झेरोक्स दिलेले आहेत . तरीही सदरील वरील गटामध्ये सामायिक खात्यामध्ये मुलींची हक्कसोड करून उर्वरित पूर्ण जमीन व्यक्तिगत द्द्वारका शिवाजी बोडके यांच्या नावे करण्यात येत आहे . तरीही सदर नोंद 7/12 ला घेनेसाठी फेरफार मंजुरीस्तव सादर .