Ferfar #1331 · बोरगाव (कि.)
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 391
- Talathi
- सोनुले आर.एस.
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
संमतीने नोंद
खातेदार सुधाकर पुरभाजी गडगीळे व प्रकाश दिगांबर अंबुरे
रा बोरगाव कि ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ बोरगाव कि ता.लोहा येथील
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस व आपापसात संमतीने वाटुन दिली आहे.
1) सुधाकर पुरभाजी गडगीळे यांनी त्यांच्या गट क्रं 391 मधील क्षेत्र 0.07 हे आर पैकी त्यांचा सख्खा मामा नामे
गंगाधर गोविंदा अंबुरे यांना क्षेत्र 0.07 हे आर संपुर्ण दिली आहे.
2) प्रकाश दिगांबर अंबुरे यांनी त्यांच्या गट क्रं 391 मधील क्षेत्र 0.06 हे आर पैकी त्यांचा चुलत भाऊ नामे
गंगाधर गोविंदा अंबुरे यांना क्षेत्र 0.06 हे आर संपुर्ण दिली आहे.
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 902 व 903 दि 16/09/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.