Ferfar #2821 · जोशी सांगवी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- पुजा गंगाधर गाढे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार :-1)दीक्षा राजेश आढाव 2)स्वरूपा सुमित औराळकर 3) निकिता मारोती कांबळे 4) स्वामी मारोती कांबळे यांची मौजे जोशीसांगवी येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र.212 मधील क्षेत्र 1.40 हे.आर जमीन ही यांनी आपापसात खालीलप्रमाणे जमिनीची हक्कसोड करून घेतली आहे
लिहून घेणार :- संगीताबाई मारोती कांबळे यांना गट क्र.212 मधील क्षेत्र 1.40हे.आर जमीन . सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात आई व मुले आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW310843 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.1270 दि.26/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.
लिहून देणार :-1)धम्मा राहुल कांबळे 2)प्रतिभा प्रेमानंद कांबळे 3) प्रियंका गोपाळ चावरे 4) दामिनी भाऊसाहेब सोनसळे यांची मौजे जोशीसांगवी येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र.212 मधील क्षेत्र 1.00हे.आर जमीन ही यांनी आपापसात खालीलप्रमाणे जमिनीची हक्कसोड करून घेतली आहे
लिहून घेणार :- खंडेश्वर राहुल कांबळे कांबळे यांना गट क्र.212 मधील क्षेत्र 1.00हे.आर जमीन . सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात सख्खे भाऊ व बहीणी आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW310844 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.1271 दि.26/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर