सातबारा Watch

← वडगाव

Ferfar #1363 · वडगाव

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
313, 314, 39
Talathi
पुजा गंगाधर गाढे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार :- संगीता माधवराव काळे,शंकर माधवराव काळे, आनंद माधवराव काळे यांची मौजे वडगाव येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र.313 मधील क्षेत्र 0.57 हे.आर जमीन व सर्वे/गट क्र.314मधील क्षेत्र 0.51 हे.आर जमीन व सर्वे/गट क्र.39 मधील क्षेत्र 0.53 हे.आर जमीन . ही यांनी आपापसात खालीलप्रमाणे जमिनीची वाटणी करून घेतली आहे लिहून घेणार1):- संगीता माधवराव काळे यांना गट क्र.313 मधील क्षेत्र 0.57 हे.आर जमीन . 2):- शंकर माधवराव काळे यांना गट क्र.314 मधील क्षेत्र 0.51हे.आर जमीन. 3):- आनंद माधवराव काळे यांना गट क्र.39मधील क्षेत्र 0.53 हे.आर जमीन . सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात आई व मुले आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW600724 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.1016 दि.24/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.