Ferfar #1364 · वडगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311
- Talathi
- पुजा गंगाधर गाढे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
भाऊसाहेब शामराव कल्याणकर यांनी गट क्रमांक 311 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल पाडला आहे. बोअरवेल ची नोंद घेण्यासाठी त्यांनी बोअरवेल चा अर्ज,100 रूपये बाँडवर शपथपत्र,7/12, होल्डिंग, ओळखपत्र दिले आहे. सदरील बोअरवेल चा पंचनामा प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन करण्यात आला आहे. करीता नोंद मंजूरीस्तव सादर.