Ferfar #2835 · टेळकी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, वाडी
लिहुन देणार : संभाजी यादवराव पावडे रा. टेळकी गट नंबर/ सर्वे नंबर 265 यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 275000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.24 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी यादवराव पावडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक WADI/26-27/KCC13 दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 275000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.