Ferfar #2842 · टेळकी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 469
- Talathi
- कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
भगवान मानेजी मोरे हे टेळकी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे गट क्र.४६९ मध्ये १.१८ हे आर एवढी लागवडी लायक व ०.०५ हे आर एवढी पोटखराब जमीन असून ,सदरील ७/12 च्या मालकी हक्कात आजरोजी त्यांच्या आडनावाचा उल्लेख नसल्यामुळे त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व १०० रु च्या बॉंड वरील शपथ पत्रावरून त्यांचा आडनावाचा उल्लेख सदरील फेरफार नुसार करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.