Ferfar #1933 · निळा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 461
- Talathi
- भाग्यश्री भिमराव तेलंगे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मौजे निळा येथील खातेदार श्री संतोष गंगाधर मोरे गट क्रं.461 असुन त्यांचे क्षेत्र1.17 हे.आर एवढे आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः च्या कष्टाने बोअर पाडली असुन त्याची नोंद घेण्यासाठी अर्ज व बाँड पेपर वर शपथ पत्र नोटरी करुन दिल्यावरुन गाव पातळीवर जायमोका पाहणी करून पंचनामा करण्यात आला असुन कोणाचाही आक्षेप नाही तरी नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर