Ferfar #1528 · पिंपळगाव (ढगे )
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- KIRAN ARUN JADHAV
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नांव दुरुस्ती नोंद
खातेदार दत्ता दगडु ढगे यांची मौ पिंपळगाव ढगे ता लोहा येथील
शेत गट क्रं 90 मध्ये जमीन असुन
त्यात त्यांचे नांव दत्ता दगडु असे आहे
त्यांचे खरे व बरोबर नांव दत्ता दगडु ढगे असेच आहे.
त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व आधार कार्ड, सत्यप्रत दिल्यावरुन
नांव दुरुस्ती नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.