Ferfar #1535 · पिंपळगाव (ढगे )
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
संमतीने नोंद
खातेदार धनश्री गणेश ढगे, मुक्तेश्वर गणेश ढगे व संगीता गणेश ढगे
रा पिंपळगाव ढगे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ पिंपळगाव ढगे ता.लोहा येथील
गट क्र 39 मध्ये क्षेत्र 0.06 हे आर व गट क्रं 65 क्षेत्र 0.89 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.
1) संगीता गणेश ढगे गट क्र 39 मध्ये क्षेत्र 0.06 हे आर व गट क्रं 65 क्षेत्र 0.89 हे आर
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 767 दि 28/10/2026 संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.