Ferfar #1536 · पिंपळगाव (ढगे )
लोहा, नांदेड · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- KIRAN ARUN JADHAV
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
संमतीने नोंद
खातेदार रेणुका जानकिराम ढगे व संगीता गणेश ढगे
रा पिंपळगाव ढगे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ पिंपळगाव ढगे ता.लोहा येथील
गट क्र 65 मध्ये क्षेत्र 0.22 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.
1) रेणुका जानकिराम ढगे गट क्र 65 मध्ये क्षेत्र 0.11 हे आर
2) संगीता गणेश ढगे गट क्र 65 मध्ये क्षेत्र 0.11 हे आर
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 766 दि 28/10/2026 संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.