सातबारा Watch

← धानोरा (शे.)

Ferfar #1059 · धानोरा (शे.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
18, 31
Talathi
KIRAN ARUN JADHAV
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 संमतीने नोंद खातेदार बालाजी भिमराव भुजबळ, पांडुरंग बालाजी भुजबळ व राजु बालाजी भुजबळ रा धानोरा शे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ धानोरा शे ता.लोहा येथील गट क्र 31 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर व गट क्रं 18 क्षेत्र 0.17 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे. 1) राजु बालाजी भुजबळ नाते भाऊ गट क्र 31 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर व गट क्रं 18 क्षेत्र 0.17 हे आर करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 363 दि 05/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.