सातबारा Watch

← धानोरा (शे.)

Ferfar #1060 · धानोरा (शे.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
KIRAN ARUN JADHAV
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 हक्कसोडपत्र नोंद खातेदार अशोक तुकाराम वरपडे, तुकाराम मारोतराव वरपडे व धोंडीबाई तुकाराम वरवडे रा धानोरा शे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ धानोरा शे ता.लोहा येथील गट क्र 128 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे हक्कसोडपत्र लिहुन दिली आहे. 1) अशोक तुकाराम वरपडे गट क्रं 128 क्षेत्र 0.60 हे आर सदर हक्कसोडपत्रामध्ये तुकाराम मारोतराव वरपडे व धोंडीबाई तुकाराम वरवडे यांनी 100/- रु च्या बाँडपेपरवर हक्कसोडपत्र करुन दिले आहे करीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 851 दि 08/10/2026 अन्वये हक्कसाडपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.