Ferfar #1061 · धानोरा (शे.)
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
संमतीने नोंद
खातेदार लक्ष्मणबुवा शंकरबुवा बन
रा धानोरा शे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ धानोरा शे ता.लोहा येथील
गट क्र 266 मध्ये क्षेत्र 0.30 हे आर पो ख 0.02 हे आर व गट क्रं 268 क्षेत्र 0.19 हे आर पो ख 0.02 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.
1) निरंजन लक्ष्मनबुवा बन नाते मुलगा गट क्र 266 मध्ये क्षेत्र 0.30 हे आर पो ख 0.02 हे आर व गट क्रं 268 क्षेत्र 0.19 हे आर पो ख 0.02 हे आर
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 748 दि 22/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.