Ferfar #832 · पोखरी
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
संमतीने नोंद
खातेदार प्रकाश मारोती ताटे, विमलबाई प्रकाश पौळ, सागरबाई अशोक हुस्सेकर, कुशावर्ता नारायण सूर्यवंशी
रा पोखरी ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ पोखरी ता.लोहा येथील
गट क्र 116 मध्ये क्षेत्र 0.27 हे आर पो ख 0.01 हे आर, गट क्रं 162 क्षेत्र 0.39 हे आर पो ख 0.01 हे आर व गट क्रं 224 क्षेत्र 0.33 हे आर पो ख .01 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.
1) प्रकाश मारोती ताटे गट क्र 116 मध्ये क्षेत्र 0.27 हे आर पो ख 0.01 हे आर, गट क्रं 162 क्षेत्र 0.39 हे आर पो ख 0.01 हे आर व गट क्रं 224 क्षेत्र 0.33 हे आर पो ख .01 हे आर
करीता 100/- रु च्या बॉंडपेपरवर संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.