सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #835 · पोखरी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
KIRAN ARUN JADHAV
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 नांव दुरुस्‍ती नोंद खातेदार अर्जुन लक्ष्मणराव ताटे यांची मौ पोखरी ता लोहा येथील शेत गट क्रं 191 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्‍यांचे नांव अर्जुन लक्ष्मण असे आहे त्यांचे खरे व बरोबर नांव अर्जुन लक्ष्मणराव ताटे असेच आहे. त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व आधार कार्ड, सत्यप्रत दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.