सातबारा Watch

← पोखरभोसी

Ferfar #1511 · पोखरभोसी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
295
Talathi
भाग्यश्री भिमराव तेलंगे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मौजे पोखरभोसी येथील खातेदार श्रीमती संगीता मधुकर ताटे यांचा शेत स.न 295 असुन क्षेत्र 0.49 हे आर असुन त्यांनी आपली संपुर्ण जमीन आपला पुतण्या श्री सुभाष वामन ताटे यांच्या नावे राजी खुशीने रजि नोटरी न 346 नुसार बाँड पेपरवर शपथ पत्र नोटरीकरुन दिले आहे वरील नोंद घेण्यासाठी अर्ज व बाँड पेपर वर शपथ पत्र नोटरी करुन दिल्यावरुन गाव पातळीवर जाहीर प्रगटन काढण्यात आले असुन कोणाचाही आक्षेप नाही तरी नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर