सातबारा Watch

← कलंबर ( बु )

Ferfar #4402 · कलंबर ( बु )

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
410
Talathi
कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 विद्या नरसिंग मुक्कनवार हे कलंबर बु येथील रहिवाशी असून त्यांचा नावे गट क्र.410 मध्ये ०.80 हे आर एवढी शेत जमीन असून सदरील जमीन हि त्यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील खरेदी खत क्र.२१३७ दि २३/०५/२०२५ अन्वये खरेदीखताधारे सुलोचना राम म्हैसकर यांचेकडून विकत घेतली आहे.त्यावेळेस इतर अधिकारातील वारसांनी संमती दिली आहे.तसेच सदरील खरेदीखता नुसार ७/12 च्या मालकी हक्कात फेरफार क्र.४२०९ अन्वये आजरोजी अंमल दिसून येत आहे.त्यामुळे विद्या नरसिंग मुक्कनवार यांनी दिलेल्या विनंती अर्जावरून इतर अधिकारातील वारसांची नावे कमी करण्यात येत आहेत. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.