Ferfar #578 · जामरून
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- गोधने एल. एन.
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजुस दर्शवलेल्या गट.नं. चे मालक नारायण गंगाधर आदेवाड रा. काकांडी ता. जि.नांदेड यांनी आपल्या नावावरील मौ.जामरून ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 133 क्षेत्र 1.40 हे. आर जमीन आपल्या पत्नीस खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली.
1)नारायण गंगाधर आदेवाड यांनी आपल्या नावावरील मौ.हातनी ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 133 मधील 1.40 हे. आर पैकी 0.40 हे.आर जमीन आपल्या पत्नीस वाटणी करून दिली.
कौटुंबिक संमतीपत्राचे 500 रु च्यामुद्रांकावरील दस्तावेज व अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.