सातबारा Watch

← जामरून

Ferfar #581 · जामरून

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
गोधने एल. एन.
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 विहीर नोंद:- मौ.जामरून येथील खातेदार रावसाहेब दत्तात्रय शिंदे,कमलबाई घनश्याम ढोणे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या जामरून येथील गट.क्र.3 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात रावसाहेब दत्तात्रय शिंदे ,कमलबाई घनश्याम ढोणे यांच्या नावे सामाईक विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.