सातबारा Watch

← वाळकी (बु )

Ferfar #960 · वाळकी (बु )

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
गोधने एल. एन.
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 बोअर नोंद:- मौ. वाळकी बु. येथील खातेदार सुरेश शेषेराव बेटकर यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या वाळकी बु येथील गट.क्र.115 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात सुरेश शेषेराव बेटकर यांच्या नावे बोअरची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.