Ferfar #961 · वाळकी (बु )
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- गोधने एल. एन.
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
विहीर नोंद:-
मौ.वाळकी बु. येथील खातेदार मारोती दिगांबर बेटकर यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या वाळकी बु.येथील गट.क्र.13 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात मारोती दिगांबर बेटकर यांच्या नावे विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.