Ferfar #2468 · मारतळा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 255
- Talathi
- गोधने एल. एन.
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खाता एकत्रिकरण नोंद :-
मौ.मारतळा येथील खातेदार पांडुरंग मारोती ढगे यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड सादर केल्यावरून मौ.मारतळा येथील गट.क्र.255 मध्ये पांडुरंग मारोती ढगे खाता क्र.773 क्षेत्र 0.57 हे.आर व खाता क्र.2387 गट.क्र. 255 क्षेत्र 0.56 हे.आर अशा दोन होल्डीग/ खाते झाल्यामुळे खाते क्र 2387 मधील जमीन खाते क्र.773 मध्ये समाविष्ठ करण्याची नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.