सातबारा Watch

← मारतळा

Ferfar #2505 · मारतळा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
गोधने एल. एन.
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजुस दर्शवलेल्या गट.नं. चे सामाईक मालक बळीराम पांडुरंग येडे,सरस्वती संभाजी येडे,सुनिता पांडुरंग येडे,शेषीकलाबाई पांडुरंग येडे रा. मारतळा ता.लोहा जि.नांदेड यांनी आपल्या नावावरील मौ.मारतळा ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 207 क्षेत्र 0.98 हे. आर जमीन आपल्या बहिणीचे विनामोबदला हक्कसोड घेऊन जमीन आईस खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली. 1)बळीराम पांडुरंग येडे,सरस्वती संभाजी येडे,सुनिता पांडुरंग येडे,शेषीकलाबाई पांडुरंग येडे यांनी आपल्या नावावरील मौ.मारतळा ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 207 मधील 0.98 हे. आर पुर्ण जमीन आपली आई शेषीकलाबाई पांडुरंग येडे यांना वाटणी करून दिली. कौटुंबिक संमतीपत्राचे 500 रु च्यामुद्रांकावरील दस्तावेज व अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.