Ferfar #941 · येळी
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार :- मोहन दादाराव ढगे यांची मौजे येळी येथील जमीन सर्वे/गट क्र.91 मधील क्षेत्र 1.74 हे.आर जमीन, गट क्र.114 मधील क्षेत्र 0.98 हे.आर जमीन ही यांनी.
लिहून घेणार :- ढगे गणेश मोहन यांना गट क्र.91 मधील क्षेत्र 1.74 हे.आर जमीन. व गट क्र.114 मधील क्षेत्र 0.98 हे.आर जमीन
यांना करून दिली आहे.सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात वडील व मुलगा आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW550578 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.821 दि.18/08/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.