Ferfar #946 · येळी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- रायाजी नेताजी पुरुषोत्तम
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : बुलढाणाअर्बन कौ.ऑ.क्रेडीट सो.लि.शाखा मारतळा
लिहून घेणार : गणेश रामचंद्र सोमवारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : गणेश रामचंद्र सोमवारे यांनी बुलढाणाअर्बन कौ.ऑ.क्रेडीट सो.लि.शाखा मारतळा यांचे कडे जमीन गहान ठेऊन 600000 रु (सहा लाख) कर्ज घेतले.बँकेचे दि 20/11/19 च्या पत्रा नुसार बोझा नोंदघेण्यात आली. - 603
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.