सातबारा Watch

← डोनवाडा

Ferfar #1224 · डोनवाडा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
165, 196
Talathi
रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 हक्कसोडपत्र लिहून देणार :- पंचफुलाबाई प्रभू जाधव , पद्मीनबाई दशरथा पवळे , पारूबाई सुदाम लांडगे , सुशिलाबाई गोविंदराव लोंढे यांची मौजे डोनवाडा येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र. 165 मधील क्षेत्र 0.94 हे.आर व पो.ख 0.03 हे.आर जमीन व गट क्र.196 मधील क्षेत्र 0.80 हे.आर व पो.ख 0.09 हे.आर जमीन. ही यांनी. हक्कसोडपत्र लिहून घेणार :- बालाजी ग्यानदेव कदम यांना गट क्र.165 मधील क्षेत्र 0.94 हे.आर व पो.ख 0.03 हे.आर जमीन व गट क्र.196 मधील क्षेत्र 0.80 हे.आर व पो.ख 0.09 हे.आर जमीन .यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपापसात हिंदू एकत्र कुटुंबातील रक्ताचे नातेवाईक आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW008874 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.926 दि.25/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.