सातबारा Watch

← वाका

Ferfar #2274 · वाका

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
411
Talathi
रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार :- विश्वांभर सहदेव ढगे यांची मौजे वाका येथील जमीन सर्वे/गट क्र.411 मधील क्षेत्र 0.80 हे.आर त्यापैकी क्षेत्र 0.80 हे.आर जमीन. ही यांनी. लिहून घेणार :- श्रीहरी विश्वांभर ढगे यांना गट क्र.411 मधील क्षेत्र 0.80 हे.आर जमीन.यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात वडील व मुलगा आहेत.500 रू चा बॉंड क्र EG278808 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.755 दि.12/10/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.