Ferfar #805 · वाळकी ( खुर्द )
लोहा, नांदेड · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- स्वाती आनंदराव येडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून घेणार : जेएसडबल्यु रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड कंपनी, जे.एस.डब्ल्यू.सेंटर,बांद्रा-कुर्ला कॅाम्प्लेक्स, बांद्रा(पूर्व)मुंबई-400051,
लिहून देणार : मौजे वाळकी खुर्द ता.लोहा येथील गट नं 76 मधील खातेदार केशरबाई संभाजी कदम रा. वाळकी ( खुर्द )यांनी क्षेत्र 0.52 आर व पो.ख.0.02 आर अशी मिळून एकुण क्षेत्र 0.54 आर जमीन यांनी दुय्यम निबंधक नांदेड यांचेकडील दस्त क्रमांक 2854/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 137025/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 पैकी 0.54 आर कालावधी दि.07/09/2026 पासुन 28 वर्ष 11 महिने साठी जेएसडबल्यु रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड कंपनी यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली.कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव -अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. स्वप्नील अशोकराव कालमेघ
संमती देणारे खातेदार : संभाजी उमाजी कदम,श्रीहरी उमाजी कदम,अवधूत संभाजी कदम