सातबारा Watch

← वाळकी ( खुर्द )

Ferfar #806 · वाळकी ( खुर्द )

लोहा, नांदेड · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
स्वाती आनंदराव येडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून घेणार : जेएसडब्ल्यू रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. स्वप्नील अशोकराव कालमेघ , जे.एस.डब्ल्यू.सेंटर,बांद्रा-कुर्ला कॅाम्प्लेक्स, बांद्रा(पूर्व)मुंबई-400051, लिहून देणार : मौजे वाळकी खुर्द ता.लोहा येथील गट नं 106 मधील खातेदार गजानन सखाराम कदम रा. वाळकी ( खुर्द ) यांनी क्षेत्र 1.27 आर व पो.ख.0.04 आर व व्यंकटी सखाराम कदम यांनी क्षेत्र 0.78 आर व पो.ख.0.04 आर अशी एकुण क्षेत्र 2.13 आर जमीन दुय्यम निबंधक नांदेड यांचेकडील दस्त क्रमांक 3000/2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,40,488/-(रु 50000/-प्रती एकर प्रती वर्ष)या दराने घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 कालावधि दि.16/09/2026 पासुन 28 वर्ष 11 महिने साठी जेएसडब्ल्यू रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव -अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. स्वप्नील अशोकराव कालमेघ संमती देणारे खातेदार :लक्ष्मीबाई व्यंकटराव कदम ,कविता गजानन कदम ,माधव गजानंद कदम