सातबारा Watch

← कापशी (बु )

Ferfar #1698 · कापशी (बु )

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
SWATI SHRIRAM SUTRAVE
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026दुरुस्ती फेरफार मौजे कापसी बु येथील खातेदार गोविंद राजाराम कवटीकवार यांची गट क्र.231 क्षेत्र 0.0275 आर व पो.ख. 0.00 आर जमीन असुन त्यांचे नाव व क्षेत्र चुकुन 7/12 वर गोविंद राजाराम कौठेकर व क्षेत्र 0.02 हे आर असे पडले आहे. तरी त्यांनी नाव व क्षेत्र दुरुस्तीसाठी रजिस्ट्री प्रत, फेरफार नं 704 ची नक्कल व अर्ज दिलेला आहे. करिता संबधितानी केलेला अर्ज ,रजिस्ट्री प्रत, फेरफार नं 704 ची नक्कलेचा उतारा दिलेवरुन 7/12 वरील नाव व क्षेत्र दुरुस्तीची नोंद घेण्यात आली..करिता नोंद मंजुरिस्तव सादर.