सातबारा Watch

← कांजाळा

Ferfar #1893 · कांजाळा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
148/138
Talathi
NILKANTH BALAJI PANDAGALE
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्जदार गणपती नागोराव पेरके यांनी अर्ज दिला आहे कि त्यांच्या नावे मौ कांजाळा ता लोहा येथील शेत गट क्रमांक 148/138 मध्ये त्यांनी एक बोअर घेतला असून त्याची नोंद सात बारा वरती घेण्यासाठी अर्ज दिला आहे आहे अर्जदार यांनी दिलेल्या अर्जावरून व स्थळ पहाणी पंचनामा यावरून प्रस्तावित नोंद घेण्यात आली आहे नोंद मंजूरीस्त्व सादर