सातबारा Watch

← उमरा

Ferfar #2549 · उमरा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
521
Talathi
संजय गजाननराव मेव्‍हूनकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/09/2026 चंद्रकला बालाजी पतलावे, लोकडोजी बालाजी पतलावे, श्रीकांत बालाजी पतलावे, संगीता शंकर बोडके गट क्रमांक 521 क्षेत्र 0 हे 80 आर एवढी यांच्‍या सामाईक मालकी व ताब्‍यातील क्षेत्रावरील शेत जमिन आहे. सदरील जमीन त्‍यानी वरील सर्व भाउ, व मुलगा असल्‍यामुळे लिहुन घेणार लोकडोजी बालाजी पतलावे यांच्‍या हिश्‍यात विनामोबदला हक्क कायमचा सोडुन दिलेला आहे. सदरील शेत जमिन खालील प्रमाणे शेत जिमीन ताब्‍यासह त्‍यांनी आपआपसात कायम स्‍वरूपी विनामोबदला हक्‍कसोड करून दिली आहे. लोकडोजी बालाजी पतलावे गट क्र. 521 क्षेत्र 0 हे 80 आर करीता विनंती अर्ज व 500 रू बॅोंड पेपर वर संमतीपत्र लिहुन दिल्‍यावरून नोंद घेण्‍यात आली. नोंद मंजुरीस्‍तव सादर