Ferfar #2552 · उमरा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- भाडे पट्ट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 589
- Talathi
- संजय गजाननराव मेव्हूनकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्ट्याने
लिहून घेणार – जेएसडबल्यु रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड
लिहून देणार – मौजे उमरा ता. लोहा येथील गट नं./ सर्वे नं. ५८५ मधील खातेदार किशन गंगाराम सिरसाट यांनी क्षेत्र ०० हे. ६५ आर + पोट खराब ०० हे. ०२ आर अशी मिळून एकूण क्षेत्र ०० हे. ६७ आर, व गट नं./ सर्वे नं. ५८९ मधील खातेदार किशन गंगाराम सिरसाट यांनी क्षेत्र ०१ हे. ४५ आर + पोट खराब ०० हे. ०२ आर अशी मिळून एकूण क्षेत्र ०१ हे ४७ आर जमीन यांनी दुय्यम निबंधक नांदेड यांचेकडील दस्त क्रमांक ७५३९/२०२६ दिनांक ३०/०७/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ५,४३,०२६/- ( रुपये ५०,०००/- प्रती एकर प्रती वर्ष ) या दराने घेऊन गट नं./ सर्वे नं. ५८५ पैकी क्षेत्र ०० हे. ६७ आर व गट नं./ सर्वे नं. ५८९ पैकी क्षेत्र ०१ हे. ४७ आर कालावधी दिनांक ३०/०७/२०२६ पासून २८ वर्षे ११ महीने वर्षासाठी जेएसडबल्यु रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने दिले.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव – अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्वप्नील अशोकराव कालमेघ,
संमती देणारे –
१) विमल किशन सिरसाट
२) ऋतूजा कैलास पाटील