Ferfar #874 · सुगाव
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून घेणार ; जेएसडब्ल्यू रिन्यु एनर्जी सिक्स लिमिटेड , बांद्रा कुर्ला कॉमपलेकस बांद्रा पूर्व मुंबई लिहून देणार ; भागवत गुलाबराव जाधव यांनी क्षेत्र ०० हे. ५६आर+ पोटखराब ०० हे ०० आर, आणि गुणवंत गुलाबराव जाधव यांनी क्षेत्र ०० हे.५७ आर+ पोटखराब ०० हे ०० आर,आणि वैभव भागवत जाधव यांनी क्षेत्र ०० हे. ७२ आर+ पोटखराब ०० हे ०० आर आणि,ऋषिकेश गुणवंत जाधव ०० हे. ७२ आर,आणि भागवत गुलाबराव जाधव यांनी क्षेत्र ०० हे. ९३ आर+ पोटखराब ०० हे ०० आर,आणि गुणवंत गुलाबराव जाधव यांनी क्षेत्र ०० हे. ९३ आर+ पोटखराब ०० हे ०० आर जमीन दुय्यम निबंध नांदेड-३ दस्त क्र ३०५७ दिनांक २२ सप्टेंबर २०२६ क्रमाने रक्कम रुपये११,२४,११४ /- {(५००००) प्रती एकर प्रती वर्ष}घेऊन गट नंबर / सर्वे नंबर २५५ क्षेत्र १.१३ हे.आर ,गट नंबर / सर्वे नंबर २५६ क्षेत्र १.४४ हे .आर, गट नंबर / सर्वे नंबर २७८ क्षेत्र १.८६ हे .आर जमीन दिनांक २२सेप्टेंबर २०२६ पासून कालावधि २८वर्ष ११महिने जेएसडब्ल्यू रिन्यु एनर्जी सिक्स लिमिटेड यांना भाड्याने दिले ,
संमती देणार १) वैजंतीमाला भागवत जाधव २) रेखा गुणवंत जाधव ३) रोहन गुणवंत जाधव
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीची नाव - अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्वप्नील अशोकराव कालमेघ