सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #5639 · पेनूर

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
408
Talathi
कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अजिंक्य धनंजय गवते हे मौजे पेनूर येथील रहिवाशी असून त्यांचा नावे गट क्र.408 मध्ये 2.21 हे आर एवढी शेतजमीन असून ,सदरील शेतात त्यांच्या नावे एक बोअरवेल आहे. त्यांनी दिलेल्या विनंती अर्जावरून सदरील नोंद घेण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.