सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #5641 · पेनूर

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
655
Talathi
कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 ज्ञानोबा विठ्ठल ढवळे हे मौजे पेनूर येथील रहिवाशी असून त्यांचा नावे गट क्र 655 मध्ये ०.५८ हे आर लागवडीलायक व ०.०२ हे आर पोटखराब जमीन असून त्यापैकी ०.२९ हे आर लागवडी लायक जमीन व ०.०१ हे आर पोटखराब अशी एकूण ०.३० हे आर एवढी जमीन कौटुंबिक सोईनुसार त्यांचा सख्खा भाऊ नामे आत्माराम विठ्ठल ढवळे यांना १०० रु च्या बॉंड वरील रेजीस्तर्द नोटरीयल वाटणी पत्र क्र.655 दि.१२/०६/२०२६ अन्वये करून दिली आहे. अर्जदार यांनी दिलेला विनंती अर्ज व १०० रु च्या बॉंड वरील वाटणी पत्रावरून सदरील नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.